२५/२/२०२४
सिंहगडट्रेकर्स आजची भटकंती
प्लसव्हॉली व मिल्कीबारवॉटरफॉल ( ताम्हिणीघाट) ट्रेक
प्लसव्हॉली व मिल्कीबारवॉटरफॉल ट्रेक डोंगरवाडी पासून ( ताम्हिणीघाट) चालू होतो खाली व्हॉलीमध्ये उतरल्यावर डाव्याबाजूला देवकूंडवॉटरफॉलचा उगम जेथे होतो त्या टोकापर्यन्त प्लसव्हॉलीचे एकटोक आहे तर दुसऱ्याटोक मिल्कीबारवॉटरफॉल जेथे आहे तेथे आहे प्लसव्हॉली व मिल्कीबारवॉटरफॉल यांचीमध्ये आल्यावर डोंगरवाडीमधून आपणखाली उतरल्यावर समोर जी घळनी वर जाणे ती घळ ताम्हिनीघाट रोडला येऊन मिळते व आपला प्लसव्हॉली व
मिल्कीबारवॉटरफॉल ट्रेक पूर्ण होतो, ट्रेक मध्ये निसर्गाचा अनेक छटा पाहायला मिळतात, वरती परताना आम्हाला काळ्या पाषणा मध्ये dikes formation आढळले
ह्या ट्रेक नियोजन Avinash Bandal व Mahesh S Karle यांनी अतिशय सुरेख पद्धतीने केले होते,