“जावळी” Battle of Javali

‘ जावळी’ म्हटलं की चटकन डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे प्रतापगड आणि अफजलखान वध. Battle of Javali

खरं म्हणजे अफजलखान हा काही सामान्य योध्दा नव्हे. याच अफजलखानाने १६५४-५५ ला संभाजीराजांचा कनकगिरीच्या वेढ्यात धोक्याने बळी घेतला. एवढंच नाही तर दस्तुरखुद्द औरंगजेबालाही एकदा खान मोंहमदाच्या सांगण्यावरून धर्मवाट करून दिली होती. खरंतर असा बलाढ्य आणि पाताळयंत्री अफजलखान जेव्हा जावळीत आला ना तेव्हाच संपला होता. थोडक्यात सांगायचं झालं तर अफजल वधाचं अर्ध काम जावळीनेच केलं होतं. जावळी ही अगदी अशीच आहे अतिशय अडचणीची आणि निबिड अरण्याची. तर अशी ही ‘जावळी’ म्हणजे नेमकं काय? वाचा या नवीन लेखात…

 

https://watvedilip.blogspot.com/2019/10/blog-post.html

Leave a Reply