घोसाळगड आणी तळागड

घोसाळगड आणी तळागड पुन्हा एकदा कोकण. आज रायगड जिल्ह्यातील अनुक्रमे रोहा आणि तळा या तालुक्यातील घोसाळगड आणी तळागड या किल्ल्यांची भ्रमंती केली. पहाटे साडेपाच वाजताच तळेगाव मधून कोकणच्या दिशेने प्रस्थान केले. आम्ही एकूण पाच जण होतो. ज्याच्या गाडीतून गेलो होतो वारजेतील साकेत मिठारी Saket Mithari याच्यासोबत माझा हा दुसरा, तर चिंचवडचे कुलकर्णी काका Shashikant Govind […]

मोहनगड, कावळागड, मंगळगड, दौलतगड

मोहनगड, कावळागड, मंगळगड, दौलतगड यावेळी दोन दिवसांत ४ किल्ले पाहून झाले. आम्ही एकूण ५ जण रविवारी पहाटेच पुण्यातून भोरच्या दिशेने निघालो आणि वरंधा घाटाच्या थोड अलीकडे असलेल्या मोहनगडाच्या जवळ पोचलो. मोहनगड: याला शिवकाळात जासलोडगड किंवा चासलोडगड असेही नाव होते. तसेच माथ्यावर असलेल्या दुर्गादेवीच्या मंदिरामुळे याला जननीदुर्ग असेही म्हणतात. तसेच पायथ्याशी असलेल्या दुर्गाडी या गावामुळे दुर्गाडीचा […]

भोरगिरी – भोरगिरी किल्ला – गुप्त भीमाशंकर – भीमाशंकर

भोरगिरी – भोरगिरी किल्ला – गुप्त भीमाशंकर – भीमाशंकर – आणि परत भोरगिरी. किल्ले भोरगिरी ह्या छोटेखानी किल्ल्याबद्दल फारसा इतिहास आढळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी मोगल सामाराज्याची सरहद भीमा नदीपर्यंत भिडलेली होती. भीमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भीमाशंकरजवळ होतो. तेथून ती राजगुरुनगर येथे येते. या भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये किल्ले भंवरगिरी ऊर्फ भोरगिरी विसावला […]

हरिश्चंद्रगड ट्रेक – पाचनई

दिनांक 17 सप्टेंबर 2023 रविवार मी सर्व मित्रांनी मिळून हरिश्चंद्रगड चा ट्रेक केला. हरिश्चंद्रगड म्हणजे ट्रेकच्या दुनियातील एक ड्रीम ट्रेक, बऱ्याच दिवसांपासून माझाही पेंडिंग होता तो काल झाला. त्यासाठी आम्ही पहाटे चार ला पुण्याहून निघालो नाशिक रोड ने नारायणगाव मार्गे ओझर ओतूर कोतुळ ब्राह्मणवाडा मार्गे आणि पाचनई गावापर्यंतचा प्रवास केला. सोबत आणलेली शिदोरी व गरम […]

कवल्या ची धार – नाखिंद – कोथळीगड

आजचा ट्रेक म्हणजे घाटवाटा आणि गिरिदुर्ग याची सांगड घालणारी ! सोबत Saket Mithari Shirish godbole Pankaj shahane Rameshwar Ramteke अंबिवली – पेठमाची – कवल्या ची धार – नाखिंद – कोथळीगड – अंबिवली सह्यद्रीने महाराष्ट्राला भरभरून सौन्दर्य दिले आहे , ह्याच सह्यद्रीच्या जीव कि प्राण म्हणजे घाटवाटा. घाटवाटांचा वापर हा प्राचीन काळी सर्रास होत असे त्यामुळे […]

Rangana fort kolhapur

दिनांक १६/११/२०२३, गुरूवारी Rahul Khedkar , naresh kuber kaka व prashant jagtap, Saket Mithari या चौघांनी सुंदर असा रांगडा ट्रेक पूर्ण केला.. भटकंतीचं प्लॅनिंग आदल्या दिवशी एका तासात झाले . ताबडतोब कुबेर काका व करण दुपारी चार च्या बसणे कोल्हापूरला निघाले व मी रात्री सात वाजता कोल्हापूरला जाण्यासाठी सांगली सोडले… कोल्हापूरला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी […]

चंदेरी

काळ्या कातळातला ‘चंदेरी’ ठाणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर, माथेरान डोंगर रांगेत अनेक आकाशाला भिडणारे सुळके व किल्ले आहेत. यातल्या विकटगड, प्रबळगड व कलावंतीण, इर्शाळगड या किल्यांचे ट्रेक्स आधी केले आहेत. या सर्व किल्ल्यानवरून श्री मलंग गडावरून सुरु होणारी डोंगररांग आपले लक्ष वेधून घेते. या डोंगर रांगेत तवली, नवरा-नवरी-वऱ्हाडी, मलंगगड, म्हैसमाळ आणि चंदेरी ही गिरीशिखरे येतात. […]

Ankai tankai ramshej tringalgadh & kavnai fort trek

Ankai tankai ramshej tringalgadh & kavnai fort trek 23 dec – 24 dec 2023 रोजी मी व इतर 9 जणांनी नाशिक दौरा केला. या दौऱ्यात आम्ही किल्ले अंकाई आणि टंकाई रामशेज आणि त्रिंगलवाडी हे किल्ले पाहायचे ठरवले होते..दौऱ्याच्या नियोजनाप्रमाणे शनिवारी पहाटे चार वाजता आम्ही दोन कार मधून पुणे सोडले.. आमचा पहिला ट्रेक मनमाड जवळील अंकाई […]

Madhumakrand gad trek

Madhumakrand gad trek रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी मी, हरीश कुलकर्णी व समीर सागवेकर हातलोट दरवाजा मार्गे मधु मकरंदगड व येताना मोहन दाभे घाटवाट केली. यासाठी आम्ही पहाटे चार वाजता पुण्यातून गाडीतून निघालो. महाबळेश्वर जवळील भोसे येथून गाईडला घेऊन आम्ही सकाळी सात वाजता हातलोटला पोहचलो , तिथून आम्ही ट्रेकची सुरुवात केली वाट तशी मळलेली […]

दुर्गराज राजगड ट्रेक एक अद्भुत अनुभव (१३ ऑक्टो २०२४)

रविवार दि 13 ऑक्टोबर रोजी आमच्या ९ जणांच्या ग्रुप ने पाली दरवाजाद्वारे राजगड किल्ल्यावर एक अद्भुत ट्रेक पूर्ण केला. तशी राजगडावर जायची माझी पाचवी वेळ याआधी गुंजवण्यातून ट्रेक केलेले, पाली दरवाजाने जाण्याची ही पहिलीच वेळ. या ट्रेकने निसर्गाच्या सौंदर्य तर अनुभवलेच परंतु राजगडाच्या पायऱ्यांसोबतच इतिहासाच्या पायऱ्यामध्येही आमचा प्रवास झाला. सह्याद्री पर्वतरांगातील राजगडचे स्थान, त्यांची अद्भुत […]