Ankai tankai ramshej tringalgadh & kavnai fort trek

Ankai tankai ramshej tringalgadh & kavnai fort trek 23 dec – 24 dec 2023 रोजी मी व इतर 9 जणांनी नाशिक दौरा केला. या दौऱ्यात आम्ही किल्ले अंकाई आणि टंकाई रामशेज आणि त्रिंगलवाडी हे किल्ले पाहायचे ठरवले होते..दौऱ्याच्या नियोजनाप्रमाणे शनिवारी पहाटे चार वाजता आम्ही दोन कार मधून पुणे सोडले.. आमचा पहिला ट्रेक मनमाड जवळील अंकाई […]

Madhumakrand gad trek

Madhumakrand gad trek रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी मी, हरीश कुलकर्णी व समीर सागवेकर हातलोट दरवाजा मार्गे मधु मकरंदगड व येताना मोहन दाभे घाटवाट केली. यासाठी आम्ही पहाटे चार वाजता पुण्यातून गाडीतून निघालो. महाबळेश्वर जवळील भोसे येथून गाईडला घेऊन आम्ही सकाळी सात वाजता हातलोटला पोहचलो , तिथून आम्ही ट्रेकची सुरुवात केली वाट तशी मळलेली […]

माहूली गड, भांडार दुर्ग, पळसगड ट्रेक

शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 आम्ही पाच जणांनी हा ट्रेक केला मी साकेत मिठारी, नरेश कुबेर काका, उदय देशपांडे काका, करण जगताप व बळीराम अडसुळे. आम्ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माहुली गड, भांडारदुर्ग व पळसगड चा ट्रेक केला, श्री गर्भसंस्कारक्षेत्र माहुलीगड या नावाने तो परिचित आहे. शिवाजी महाराज गर्भामध्ये असताना बाराच काळ येथे होत्या अशी […]

गोरखघड – भिवगड ट्रेक

10 मार्च 2024 गोरखघड – भिवगड ट्रेक मी , प्रभाकर पाटील @⁨Prabhakar Patil Trekker Sangamvadi⁩ व गिरीश दीक्षित @⁨Girish Dikshit Trekking Safar Sahyadri⁩ तिघांनी गोरखघड व भिवगड चा ट्रेक केला. या साठी सगमवाडी पुणे येथून पहाटे 5.00 ला प्रवासाला सुरुवात केली जुन्या पुणे मुंबई हायवे ने लोणावळा खोपोली कर्जत मार्गे आम्ही गोरखघड पायथ्याशी असलेल्या दहेरी […]

सिद्धघड-गायदरा- भट्टीचे रान – कोंडवळ – भीमाशंकर – गणेश घाट – पदरगड – खांडस

दिनांक 23 व 24 मार्च 2024 सिद्धघड-गायदरा- भट्टीचे रान – कोंडवळ – भीमाशंकर – गणेश घाट – पदरगड – खांडस मी व ajit bhosale,⁨Indrajit Randhave Trekker⁩,sachin salunkhe, Pravin Pawde Ttmm Pune Team Trekker⁩ पाच जणांनी मिळून, हा ट्रेक करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी पहाटे 4.00 ला वारजे, पुणे निघालो. लोणावळा, खोपोली, कर्जत, म्हसा असा प्रवास […]

कोकणदिवा

कोकणदिवा दिनांक – 14 एप्रिल 2024 आज एका घनदाट जंगलातुन जाणाऱ्या मार्गाने कोकणदिवा या किल्ल्याची सफर केली. अनेक वर्षांपासून या किल्ल्याचे नाव ऐकून होतो. टी टी एम एम तत्वावर आम्ही 11 जण यात सहभागी झालो. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आहे. पहाटे साडेपाच वाजता पुण्यातून दोन गाड्यातून आम्ही सिंहगडच्या जवळूनच कोकण दिव्याकडे निघालो. पुण्याहून […]

एक अनपेक्षित परिक्रमा:

एक अनपेक्षित परिक्रमा: सह्याद्रीतील खोडमोड ट्रेक मध्यंतरी, श्री विजय बुटालाजी यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागतसमारंभाला जाण्याचा योग आला. हा समारंभ एकत्र येण्याचे ठिकाण ठरले होते, जिथे विविध डोंगरयात्रांच्या आठवणींना उजाळा मिळत होता. गप्पा रंगात आल्या होत्या. याच वेळी, सह्याद्रीचे जाणकार, माझे मित्र संतोष जाधव, पुढच्या आठवड्याच्या ट्रेकसाठी एक प्रस्ताव घेऊन आले. ट्रेकची योजनासंतोषने विचारले, “भोरप्याची नाळ, […]

सोनगिरी व ड्युक्स नोज (नागफणी) ट्रेक

दिनांक 12 मे 2024 रविवार सोनगिरी व ड्युक्स नोज(नागफणी) ट्रेक आम्ही पाच जणांनी मिळून, ठरल्याप्रमाणे वरील ट्रेक केला. या साठी आम्ही रविवारी पहाटे 4.00 ला सिंहगड रोड येथून प्रवास सुरु केला आणि लोणावळा, खोपोली मार्गे पळसदरी या गावी 6.15 ला पोहचलो. गावातूनच कालकाई मंदिरा पर्यंत रस्ता आहे. तिथूनचं ट्रेक सुरु होतो. रेलवे रुळावरून चालत जाव […]

गरजाईवाडी ते सांडोशी – रायगड trek 

गरजाईवाडी ते सांडोशी, रायगड trek  दिनांक 07 जुलै 2024 आम्ही 14 जणांनी मिळुन गरजाईवाडी ( पानशेत , घोळ च्या शेजारी ) ते सांडोशी वा त्यानंतर रायगड किल्ला असा ट्रेक केला . ह्यासाठी आम्ही गरजाईवाडी येथून सकाळी 7.30 ला चालायला सुरुवात केली , पूर्वी कोकणदिवा केला असल्यामुळे थोडी वाट माहितीची होती . कोकणदिवा खालील पठार पार […]

दिवेघाट – मल्हारगड – धवळगड ट्रेक

तंगडी तोड ट्रेक रविवार, दिनांक 4 ऑगस्ट 2024 दिवेघाट – मल्हारगड – धवळगड ट्रेक मागील कात्रज ते ट्रेक मध्ये ठरवल्या प्रमाणे या ट्रेक चेक आयोजन केले होते. सुरवातला आम्ही तिघेच ट्रेक ला जाणार होतो परंतु हळू हळू संख्या वाढून 22 वर गेली, टेम्पो ट्रॅव्हलर व एक खासगी गाडी असा प्रवास करत आम्ही दिवेघाट च्या माथ्यावर […]