कलावंतीण – प्रबळगड ट्रेक

कलावंतीण – प्रबळगड ट्रेक दिनांक – 22 सप्टेंबर 2024 मुंबई, पनवेल जवळील ह्या दोन किल्ल्याना आम्ही 12 जणांनी मिळून भेट दिली. खर तर कलावंतीण नेहमीच सोशल मीडिया वर दिसणारा किल्ला, पण तो पाहण्याचा योग असा अचानक येईल असं वाटलं नव्हता. ह्या रविवारी आराम करायचा ठरला होतं, पण ग्रुप वर पोस्ट आली, आणी राहवला नाही. ह्या […]

हरीशचंद्रगड कोकणकडा-अविस्मरणीय भ्रमंती, तांत्रीक पद्धती आणी छोट्या मोठ्या गंमती आणी बरच काही..

दिनांक २०२४ एप्रिल ५, ६ आणी ७ (शु्क्रवार, शनिवार आणी रविवार) प्रवास; दिवस ०ः पुणे ते खिरेश्वर. साधारण २ आठवड्यापासून ठरलेला हा ट्रेक! जसे की हरीशचंद्र गड कोकणकडा मुक्कामी जायचं. तसं आमच्या स्वखर्च भ्रमंती वाट्सअप कट्ट्यावर साकेत ह्यांनी ठरल्याप्रमाने भ्रमंतीचा एकुन कार्यक्रम जाहीर केला. आणी वेगळा ग्रुप बणवुन तशी लिंक प्रसारीत केली तेव्हा साधारण ३५ […]