सिंहगड ते रायगड संस्मरणीय पदभ्रमण

दिनांक १० डिसेंबर २०२४. सिंहगड ते रायगड संस्मरणीय पदभ्रमण सहल करून आलो होतो. अतिशय वेगळी अशी अनुभूती होती. कोणाशीही काही बोलावे असेही वाटत नव्हते. मोक्ष यालाच म्हणत असावेत 🙂 . मोहिमेची मुहूर्तमेढ १४ जानेवारी रोजीच रोवली गेली होती, पण तेव्हा मी त्यात सहभागी नव्हतो. ऑगस्ट मध्ये रामदरा-मल्हारगड दरम्यान प्रद्युम्नमुळे आमची भेट झाली पुढे साधारण सप्टेंबर […]

खोपीवली-आहुपे घाट-खेतोबा-गायदरा-तवली-साखरमाची-उचळे

कितीतरी दिवस मी या घाटवाटाचे नियोजन करत होतो. अनेक वेळा लोक लहान गटात हा ट्रेक प्लॅन करतात. काही मित्र आधी ट्रेक पूर्ण करून प्रकाशित करतात. लोक वचनबद्धता शेवटच्या क्षणी रद्द केल्यामुळे ही वेळ 50:50 चान्स होती. पण तो एक आवाज मला स्पर्शून गेला “रोशन सर मैं छोड़ दो लागू किया है”. मला कॉर्पोरेट कंपनी माहित […]

“जावळी” Battle of Javali

‘ जावळी’ म्हटलं की चटकन डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे प्रतापगड आणि अफजलखान वध. Battle of Javali खरं म्हणजे अफजलखान हा काही सामान्य योध्दा नव्हे. याच अफजलखानाने १६५४-५५ ला संभाजीराजांचा कनकगिरीच्या वेढ्यात धोक्याने बळी घेतला. एवढंच नाही तर दस्तुरखुद्द औरंगजेबालाही एकदा खान मोंहमदाच्या सांगण्यावरून धर्मवाट करून दिली होती. खरंतर असा बलाढ्य आणि पाताळयंत्री अफजलखान जेव्हा […]

येता जावली जाता गोवली

“येता जावली, जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत माघारा जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येणार ते आजच या. येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. जावळीस येणारच तरी यावे.. दारुगोली महजूद आहे!”जावळी (जयवल्ली) चा राजा चंद्रराव मोरेचे हे उन्मत्त उत्तर ऐकून महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. परिणामी जावळीचा पाडाव तर झालाच परंतु […]

कैलासगड व घनगड ट्रेक

कैलासगड व घनगड ट्रेक आज आम्ही ताम्हिणी – मुळशी भागातील कैलासगड व घनगड ट्रेक केला, सकाळी ४.३० ला आम्ही पुण्याहून निघून साधारण ७.३० ला सुरुवात केली, मारखिंड, गुंफा, गारजाई मंदिर, विरगळ, पहात पहात ८.३० ला वर पोहोचलो, पुन्हा घरून नेलेला नाष्टा करून,खाली पायथ्याशी ९.३० ला पोहोचलो. तिथून आमचा प्रवास कैलासगड च्या दिशेने सुरू झाला. सकाळी […]

रायलिंग पठार व बोराट्याची नाळ

रविवार म्हणलं की ट्रेकिंगचा दिवस आला, या रविवारी आम्ही वेल्हा जवळील रायलिंग पठार व बोराट्याची नाळ चा ट्रेक करण्याचे ठरविले, या ट्रेक चे पूर्ण आयोजन आमचे मित्र अविनाश बांदल यांनी केले होते. त्यासाठी आम्ही पहाटे साडेचारला पुण्याहून निघालो पाबेभाट मार्गे, वेल्हा जवळील एकलगाव या ठिकाणी पोचलो, रस्ता खूप खराब असल्यामुळे आम्हाला जवळजवळ आठ किलोमीटर अलीकडे […]

भोरगिरी – भोरगिरी किल्ला – गुप्त भीमाशंकर – भीमाशंकर

भोरगिरी – भोरगिरी किल्ला – गुप्त भीमाशंकर – भीमाशंकर – आणि परत भोरगिरी. किल्ले भोरगिरी ह्या छोटेखानी किल्ल्याबद्दल फारसा इतिहास आढळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी मोगल सामाराज्याची सरहद भीमा नदीपर्यंत भिडलेली होती. भीमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भीमाशंकरजवळ होतो. तेथून ती राजगुरुनगर येथे येते. या भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये किल्ले भंवरगिरी ऊर्फ भोरगिरी विसावला […]

वाघजाई घाटवाट – ठाळाणे लेणी – सवाष्णी घाटवाट

वाघजाई घाटवाट – ठाळाणे लेणी – सवाष्णी घाटवाट सहयाद्री जर जवळून पाहायचा असेल त्याच विहंगम दृश्य न्याहाळायचं असेल तर माझ्या मते घाटवाटांशिवाय पर्याय नाही आणि हे माझं वयक्तिक मत आहे . प्राचीन काळी ह्याच घाटवाटांना खूप महत्व असण्याचे कारण म्हणजे वाहतुकीसाठी आणि ये जा करण्यासाठी होणारा सर्रास वापर . काळाप्रमाणे शहरीकरण , डांबरीकरण , रस्ते […]

कवल्या ची धार – नाखिंद – कोथळीगड

आजचा ट्रेक म्हणजे घाटवाटा आणि गिरिदुर्ग याची सांगड घालणारी ! सोबत Saket Mithari Shirish godbole Pankaj shahane Rameshwar Ramteke अंबिवली – पेठमाची – कवल्या ची धार – नाखिंद – कोथळीगड – अंबिवली सह्यद्रीने महाराष्ट्राला भरभरून सौन्दर्य दिले आहे , ह्याच सह्यद्रीच्या जीव कि प्राण म्हणजे घाटवाटा. घाटवाटांचा वापर हा प्राचीन काळी सर्रास होत असे त्यामुळे […]

अंधारबन ट्रेक

आज रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी आम्ही कोकणातील बिरा डॅम ( उन्नेनी धरण) ते अंधार बंद असा ट्रेक केला. त्यासाठी आम्ही पहाटे चार वाजता पुण्यातून निघण्याची नियोजन केले होते सदस्य संख्या 83 इतकी असल्यामुळे निघायला थोडा उशीर झाला, साधारण सकाळी पावणे आठच्या दरम्यान आम्ही बिरा डॅम येथून ट्रेकला सुरुवात केली पाऊस अजिबात नसल्यामुळे व […]