येता जावली जाता गोवली

“येता जावली, जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत माघारा जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येणार ते आजच या. येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. जावळीस येणारच तरी यावे.. दारुगोली महजूद आहे!”जावळी (जयवल्ली) चा राजा चंद्रराव मोरेचे हे उन्मत्त उत्तर ऐकून महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. परिणामी जावळीचा पाडाव तर झालाच परंतु […]

कैलासगड व घनगड ट्रेक

कैलासगड व घनगड ट्रेक आज आम्ही ताम्हिणी – मुळशी भागातील कैलासगड व घनगड ट्रेक केला, सकाळी ४.३० ला आम्ही पुण्याहून निघून साधारण ७.३० ला सुरुवात केली, मारखिंड, गुंफा, गारजाई मंदिर, विरगळ, पहात पहात ८.३० ला वर पोहोचलो, पुन्हा घरून नेलेला नाष्टा करून,खाली पायथ्याशी ९.३० ला पोहोचलो. तिथून आमचा प्रवास कैलासगड च्या दिशेने सुरू झाला. सकाळी […]

रायलिंग पठार व बोराट्याची नाळ

रविवार म्हणलं की ट्रेकिंगचा दिवस आला, या रविवारी आम्ही वेल्हा जवळील रायलिंग पठार व बोराट्याची नाळ चा ट्रेक करण्याचे ठरविले, या ट्रेक चे पूर्ण आयोजन आमचे मित्र अविनाश बांदल यांनी केले होते. त्यासाठी आम्ही पहाटे साडेचारला पुण्याहून निघालो पाबेभाट मार्गे, वेल्हा जवळील एकलगाव या ठिकाणी पोचलो, रस्ता खूप खराब असल्यामुळे आम्हाला जवळजवळ आठ किलोमीटर अलीकडे […]

भोरगिरी – भोरगिरी किल्ला – गुप्त भीमाशंकर – भीमाशंकर

भोरगिरी – भोरगिरी किल्ला – गुप्त भीमाशंकर – भीमाशंकर – आणि परत भोरगिरी. किल्ले भोरगिरी ह्या छोटेखानी किल्ल्याबद्दल फारसा इतिहास आढळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी मोगल सामाराज्याची सरहद भीमा नदीपर्यंत भिडलेली होती. भीमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भीमाशंकरजवळ होतो. तेथून ती राजगुरुनगर येथे येते. या भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये किल्ले भंवरगिरी ऊर्फ भोरगिरी विसावला […]

वाघजाई घाटवाट – ठाळाणे लेणी – सवाष्णी घाटवाट

वाघजाई घाटवाट – ठाळाणे लेणी – सवाष्णी घाटवाट सहयाद्री जर जवळून पाहायचा असेल त्याच विहंगम दृश्य न्याहाळायचं असेल तर माझ्या मते घाटवाटांशिवाय पर्याय नाही आणि हे माझं वयक्तिक मत आहे . प्राचीन काळी ह्याच घाटवाटांना खूप महत्व असण्याचे कारण म्हणजे वाहतुकीसाठी आणि ये जा करण्यासाठी होणारा सर्रास वापर . काळाप्रमाणे शहरीकरण , डांबरीकरण , रस्ते […]

कवल्या ची धार – नाखिंद – कोथळीगड

आजचा ट्रेक म्हणजे घाटवाटा आणि गिरिदुर्ग याची सांगड घालणारी ! सोबत Saket Mithari Shirish godbole Pankaj shahane Rameshwar Ramteke अंबिवली – पेठमाची – कवल्या ची धार – नाखिंद – कोथळीगड – अंबिवली सह्यद्रीने महाराष्ट्राला भरभरून सौन्दर्य दिले आहे , ह्याच सह्यद्रीच्या जीव कि प्राण म्हणजे घाटवाटा. घाटवाटांचा वापर हा प्राचीन काळी सर्रास होत असे त्यामुळे […]

अंधारबन ट्रेक

आज रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी आम्ही कोकणातील बिरा डॅम ( उन्नेनी धरण) ते अंधार बंद असा ट्रेक केला. त्यासाठी आम्ही पहाटे चार वाजता पुण्यातून निघण्याची नियोजन केले होते सदस्य संख्या 83 इतकी असल्यामुळे निघायला थोडा उशीर झाला, साधारण सकाळी पावणे आठच्या दरम्यान आम्ही बिरा डॅम येथून ट्रेकला सुरुवात केली पाऊस अजिबात नसल्यामुळे व […]

Madhumakrand gad trek

Madhumakrand gad trek रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी मी, हरीश कुलकर्णी व समीर सागवेकर हातलोट दरवाजा मार्गे मधु मकरंदगड व येताना मोहन दाभे घाटवाट केली. यासाठी आम्ही पहाटे चार वाजता पुण्यातून गाडीतून निघालो. महाबळेश्वर जवळील भोसे येथून गाईडला घेऊन आम्ही सकाळी सात वाजता हातलोटला पोहचलो , तिथून आम्ही ट्रेकची सुरुवात केली वाट तशी मळलेली […]

प्लसव्हॉली व मिल्कीबारवॉटरफॉल

२५/२/२०२४ सिंहगडट्रेकर्स आजची भटकंती प्लसव्हॉली व मिल्कीबारवॉटरफॉल ( ताम्हिणीघाट) ट्रेक प्लसव्हॉली व मिल्कीबारवॉटरफॉल ट्रेक डोंगरवाडी पासून ( ताम्हिणीघाट) चालू होतो खाली व्हॉलीमध्ये उतरल्यावर डाव्याबाजूला देवकूंडवॉटरफॉलचा उगम जेथे होतो त्या टोकापर्यन्त प्लसव्हॉलीचे एकटोक आहे तर दुसऱ्याटोक मिल्कीबारवॉटरफॉल जेथे आहे तेथे आहे प्लसव्हॉली व मिल्कीबारवॉटरफॉल यांचीमध्ये आल्यावर डोंगरवाडीमधून आपणखाली उतरल्यावर समोर जी घळनी वर जाणे ती घळ […]

सिद्धघड-गायदरा- भट्टीचे रान – कोंडवळ – भीमाशंकर – गणेश घाट – पदरगड – खांडस

दिनांक 23 व 24 मार्च 2024 सिद्धघड-गायदरा- भट्टीचे रान – कोंडवळ – भीमाशंकर – गणेश घाट – पदरगड – खांडस मी व ajit bhosale,⁨Indrajit Randhave Trekker⁩,sachin salunkhe, Pravin Pawde Ttmm Pune Team Trekker⁩ पाच जणांनी मिळून, हा ट्रेक करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी पहाटे 4.00 ला वारजे, पुणे निघालो. लोणावळा, खोपोली, कर्जत, म्हसा असा प्रवास […]