Sometimes it’s gets very difficult to monitor WhatsApp group messages because of professional and family engagements. I am proposing for a physical group Meetup on TTMM basis once a month so that people can interact and know each other and form brotherhood bond. For me it gets tough to understand whom to join for Treak […]
रविवार दिनांक 17नोव्हेंबर 2024 भैरवगड – मोरोशी चा हा ट्रेक बऱ्याच ट्रेक्कर्स च्या बकेट लिस्ट मध्ये असतो , तसच माझाही मनात होतं कदाचित अचानक शनिवारी काही जणांशी संपर्क झाला आणी योग आज जुळून आला. ह्या ट्रेक साठी आम्ही पुण्याहून चौघे @~Amol Chaudhari @Jalinder Kamathe – Ttmm Yevalewadi @DIPAk Patil TTMM Trekker Wanawadi शनिवारी रात्री 8.00 […]
रविवार म्हणलं की ट्रेकिंगचा दिवस आला, या रविवारी आम्ही वेल्हा जवळील रायलिंग पठार व बोराट्याची नाळ चा ट्रेक करण्याचे ठरविले, या ट्रेक चे पूर्ण आयोजन आमचे मित्र अविनाश बांदल यांनी केले होते. त्यासाठी आम्ही पहाटे साडेचारला पुण्याहून निघालो पाबेभाट मार्गे, वेल्हा जवळील एकलगाव या ठिकाणी पोचलो, रस्ता खूप खराब असल्यामुळे आम्हाला जवळजवळ आठ किलोमीटर अलीकडे […]
10 मार्च 2024 गोरखघड – भिवगड ट्रेक मी , प्रभाकर पाटील @Prabhakar Patil Trekker Sangamvadi व गिरीश दीक्षित @Girish Dikshit Trekking Safar Sahyadri तिघांनी गोरखघड व भिवगड चा ट्रेक केला. या साठी सगमवाडी पुणे येथून पहाटे 5.00 ला प्रवासाला सुरुवात केली जुन्या पुणे मुंबई हायवे ने लोणावळा खोपोली कर्जत मार्गे आम्ही गोरखघड पायथ्याशी असलेल्या दहेरी […]