@ektrekker
वासोटा किल्ला: निसर्ग आणि इतिहासाचा मिलाफ
वासोटा किल्ला: एक अद्वितीय ठिकाण तिबाजु पाणी आणि एका बाजूला भक्कम डोंगरावर वसलेला वासोटा किल्ला म्हणजे निसर्गाची एक अप्रतिम देणगी. या किल्ल्याला वशिष्ठ गुरुंच्या शिष्याचा निवास असल्यामुळे वशिष्ठ असे नाव मिळाले, पण कालांतराने शब्दभ्रंषामुळे हे वासोटा म्हणून ओळखले जाऊ लागले. हा किल्ला शिलाहार कालीन राजांनी, विशेषतः दुसऱ्या भोज यांनी बांधले असल्याचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी […]
घनगड किल्ला: एक अद्भुत ट्रेक
सहजच एक योजना आखली, आणि विश्रांतवाडी, पुण्याहून मुळशीमार्गे, ताम्हिणी घाटातून, पिंपरी फाट्याच्या दिशेने कुंडलिका नदीला ओलांडत बारपे, भांबर्डे करत शेवटी एकोले गावात पोहोचलो. आमचा आजचा माणूस म्हणजे घनगड किल्ला, ज्याचं आधीपासूनच बऱ्यापैकी अभ्यास केला होता. एकोले गावात पोहोचल्यावर अतुल च्या सल्ल्यानुसार नवनाथ दादांची भेट घेतली. त्यांच्याकडून थोडं मार्गदर्शन मिळालं, गप्पांच्या सोबतीने चहा झाला, आणि तिथूनच […]
हरीशचंद्रगड कोकणकडा-अविस्मरणीय भ्रमंती, तांत्रीक पद्धती आणी छोट्या मोठ्या गंमती आणी बरच काही..
दिनांक २०२४ एप्रिल ५, ६ आणी ७ (शु्क्रवार, शनिवार आणी रविवार) प्रवास; दिवस ०ः पुणे ते खिरेश्वर. साधारण २ आठवड्यापासून ठरलेला हा ट्रेक! जसे की हरीशचंद्र गड कोकणकडा मुक्कामी जायचं. तसं आमच्या स्वखर्च भ्रमंती वाट्सअप कट्ट्यावर साकेत ह्यांनी ठरल्याप्रमाने भ्रमंतीचा एकुन कार्यक्रम जाहीर केला. आणी वेगळा ग्रुप बणवुन तशी लिंक प्रसारीत केली तेव्हा साधारण ३५ […]
केदारनाथ यात्रा – निसर्ग, अध्यात्म आणि रोमांचाचा संगम
Location: पुणे ते केदारनाथ (मार्गे हरिद्वार, सीतापूर, चोपटा, बद्रीनाथ, ऋषिकेश) Travel Period: आठ दिवसांचा प्रवास Key Highlights: हरिद्वार गंगा आरती आणि स्थानिक खाद्य वशिष्ठ मंदिर, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, धारिदेवी दर्शन केदारनाथ मंदिर यात्रा आणि भैरवबाबा दर्शन चोपटा कॅम्पिंगचा अनुभव बद्रीनाथ दर्शन, व्यास गुंफा भेट ऋषिकेशमध्ये १२ किमी राफ्टिंग आणि त्रिवेणी संगम आरती Themes: अध्यात्म, निसर्ग सौंदर्य, […]