फणशीची नाळ व आग्या नाळ – एक संस्मरणीय ट्रेक

ghat vat treks

जानेवारी महिन्यात आमच्या ‘अचाट भरमू’ गटातील मित्र मोहनिश चक्रवर्ती यांनी घाटमाथ्यावरून रायगड परिसरात उतरणारी दुर्मिळ वाट – फणशीची नाळ उतरून, आग्या नाळ चढत दमदार ट्रेक केला. याच काळात मीही सिंगापुर नाळेने उतरून रायगडाचे दर्शन घेतले होते. तवीची नाळ, बिबनाळ, आग्या आणि फडताड या वाटा बऱ्याच दिवसांपासून मनात घर करून होत्या. मात्र, या वाटा कमी वापरात […]

येता जावली जाता गोवली

ghat vat treks

“येता जावली, जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत माघारा जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येणार ते आजच या. येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. जावळीस येणारच तरी यावे.. दारुगोली महजूद आहे!”जावळी (जयवल्ली) चा राजा चंद्रराव मोरेचे हे उन्मत्त उत्तर ऐकून महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. परिणामी जावळीचा पाडाव तर झालाच परंतु […]