कैलासगड व घनगड ट्रेक आज आम्ही ताम्हिणी – मुळशी भागातील कैलासगड व घनगड ट्रेक केला, सकाळी ४.३० ला आम्ही पुण्याहून निघून साधारण ७.३० ला सुरुवात केली, मारखिंड, गुंफा, गारजाई मंदिर, विरगळ, पहात पहात ८.३० ला वर पोहोचलो, पुन्हा घरून नेलेला नाष्टा करून,खाली पायथ्याशी ९.३० ला पोहोचलो. तिथून आमचा प्रवास कैलासगड च्या दिशेने सुरू झाला. सकाळी […]