घोसाळगड आणी तळागड

घोसाळगड आणी तळागड पुन्हा एकदा कोकण. आज रायगड जिल्ह्यातील अनुक्रमे रोहा आणि तळा या तालुक्यातील घोसाळगड आणी तळागड या किल्ल्यांची भ्रमंती केली. पहाटे साडेपाच वाजताच तळेगाव मधून कोकणच्या दिशेने प्रस्थान केले. आम्ही एकूण पाच जण होतो. ज्याच्या गाडीतून गेलो होतो वारजेतील साकेत मिठारी Saket Mithari याच्यासोबत माझा हा दुसरा, तर चिंचवडचे कुलकर्णी काका Shashikant Govind […]