जरंडेश्वर ,पाटेश्वर ,मेरुलिंग व पालपेश्वर ट्रेक

काल रविवारी मी, naresh kuber व rameshvar kawitkar सर यांनी सातारा जवळील, जरंडेश्वर ,पाटेश्वर ,मेरुलिंग व पालपेश्वर ट्रेक केला. आम्ही सर्वजण पहाटे साडेचारला पुण्याहून निघालो, प्रथम जरंडेश्वर करून,नंतर आम्ही पाटेश्वर कडे निघालो, त्यानंतर मेरुलिंग व पालपेश्वर केला. जरंडेश्वर ला थोडा रस्ता चुकल्याने काही आमचा वेळ वाया गेला परंतु लालजी भगत ( राहणार जळगाव तालुका जावळी […]