शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 आम्ही पाच जणांनी हा ट्रेक केला मी साकेत मिठारी, नरेश कुबेर काका, उदय देशपांडे काका, करण जगताप व बळीराम अडसुळे. आम्ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माहुली गड, भांडारदुर्ग व पळसगड चा ट्रेक केला, श्री गर्भसंस्कारक्षेत्र माहुलीगड या नावाने तो परिचित आहे. शिवाजी महाराज गर्भामध्ये असताना बाराच काळ येथे होत्या अशी […]