हरिश्चंद्रगड ट्रेक – पाचनई

दिनांक 17 सप्टेंबर 2023 रविवार मी सर्व मित्रांनी मिळून हरिश्चंद्रगड चा ट्रेक केला. हरिश्चंद्रगड म्हणजे ट्रेकच्या दुनियातील एक ड्रीम ट्रेक, बऱ्याच दिवसांपासून माझाही पेंडिंग होता तो काल झाला. त्यासाठी आम्ही पहाटे चार ला पुण्याहून निघालो नाशिक रोड ने नारायणगाव मार्गे ओझर ओतूर कोतुळ ब्राह्मणवाडा मार्गे आणि पाचनई गावापर्यंतचा प्रवास केला. सोबत आणलेली शिदोरी व गरम […]