रायलिंग पठार व बोराट्याची नाळ

रविवार म्हणलं की ट्रेकिंगचा दिवस आला, या रविवारी आम्ही वेल्हा जवळील रायलिंग पठार व बोराट्याची नाळ चा ट्रेक करण्याचे ठरविले, या ट्रेक चे पूर्ण आयोजन आमचे मित्र अविनाश बांदल यांनी केले होते. त्यासाठी आम्ही पहाटे साडेचारला पुण्याहून निघालो पाबेभाट मार्गे, वेल्हा जवळील एकलगाव या ठिकाणी पोचलो, रस्ता खूप खराब असल्यामुळे आम्हाला जवळजवळ आठ किलोमीटर अलीकडे […]