वाघजाई घाटवाट – ठाळाणे लेणी – सवाष्णी घाटवाट सहयाद्री जर जवळून पाहायचा असेल त्याच विहंगम दृश्य न्याहाळायचं असेल तर माझ्या मते घाटवाटांशिवाय पर्याय नाही आणि हे माझं वयक्तिक मत आहे . प्राचीन काळी ह्याच घाटवाटांना खूप महत्व असण्याचे कारण म्हणजे वाहतुकीसाठी आणि ये जा करण्यासाठी होणारा सर्रास वापर . काळाप्रमाणे शहरीकरण , डांबरीकरण , रस्ते […]