दर आठवड्याप्रमाणे रविवार म्हणलं की एक नवा ट्रेक एका नव्या किल्ल्याचा ध्यास , आज आम्ही कुबेर काका(62) naresh kuber , कुलकर्णी काका(66) Shashikant Govind Kulkarni , काकू(60) व खेडेकर साहेब(57) Bharat Khedekar यांच्यासोबत शिंदोळा गड सर केला. पहाटे चारला आम्ही प्रवास चालू करून, साडे सातच्या दरम्यान ट्रेकला सुरुवात केली. साधारण तीन तास आम्हाला वर पोहोचायला […]