अंधारबन ट्रेक

आज रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी आम्ही कोकणातील बिरा डॅम ( उन्नेनी धरण) ते अंधार बंद असा ट्रेक केला. त्यासाठी आम्ही पहाटे चार वाजता पुण्यातून निघण्याची नियोजन केले होते सदस्य संख्या 83 इतकी असल्यामुळे निघायला थोडा उशीर झाला, साधारण सकाळी पावणे आठच्या दरम्यान आम्ही बिरा डॅम येथून ट्रेकला सुरुवात केली पाऊस अजिबात नसल्यामुळे व […]