एक अनपेक्षित परिक्रमा:

एक अनपेक्षित परिक्रमा: सह्याद्रीतील खोडमोड ट्रेक मध्यंतरी, श्री विजय बुटालाजी यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागतसमारंभाला जाण्याचा योग आला. हा समारंभ एकत्र येण्याचे ठिकाण ठरले होते, जिथे विविध डोंगरयात्रांच्या आठवणींना उजाळा मिळत होता. गप्पा रंगात आल्या होत्या. याच वेळी, सह्याद्रीचे जाणकार, माझे मित्र संतोष जाधव, पुढच्या आठवड्याच्या ट्रेकसाठी एक प्रस्ताव घेऊन आले. ट्रेकची योजनासंतोषने विचारले, “भोरप्याची नाळ, […]