दिनांक 21 जुलै 2024 कात्रज – बोपदेव – कानिफनाथ – दिवेघाट यासाठी आम्ही पहाटे 5.30 ला कात्रज चौकात जमून, पुढे एकत्र रिक्षाने कात्रज जुना बोगदा गाठला आणी ट्रेक ला 6.00 ला सुरुवात केली. पावसाची रीप रीप चालू होती पण वातावरण एकदम स्वच्छ आणी सुंदर होते. आंबीलढग येथे वॉटर ब्रेक घेऊन आम्ही पुढे निघालो, पुढची वाट […]