चोरवणे मार्गे नागेश्वर ट्रेक

रविवार दि. 11feb2024 या ट्रेक साठी आम्ही शनिवारी रात्री पुण्याहून निघालो एकूण 14 मेंबर असल्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलर केली होती. रात्री साडेदहाला निघून पौड मुळशी ताम्हणी घाट मार्गे आम्ही चोरावणे येथे पहाटे साडेचारला पोहोचलो, चोरावने उतेकर येथे उतेकर मोरे यांच्या घरी आमचे चहा नाश्ता व फ्रेश होण्याचे नियोजन होते सहा वाजता उपीट नाश्ता करून आम्ही ट्रेकच्या […]