दिनांक – 16 सप्टेंबर 2024 बैलदरा – फेन्यादेवी घाटवाट आम्ही आपल्या पुण्यातील STF या ग्रुप सोबत बैलदरा फेन्यादेवी ही घाटवाट केली. घाटवाटे ची सुरुवात ही सावळा ह्या गावापासून होते. सुरुवातीला काहीसा माळावरचा रस्ता आहे. वांद्रे भीमाशंकर ला जायला पण ह्याच माळावरून रस्ता आहे. पण काही अंतर गेले की वांद्रे खिंडीचा रस्ता आणी, बैलदरा ची वाट […]