गरजाईवाडी ते सांडोशी, रायगड trek दिनांक 07 जुलै 2024 आम्ही 14 जणांनी मिळुन गरजाईवाडी ( पानशेत , घोळ च्या शेजारी ) ते सांडोशी वा त्यानंतर रायगड किल्ला असा ट्रेक केला . ह्यासाठी आम्ही गरजाईवाडी येथून सकाळी 7.30 ला चालायला सुरुवात केली , पूर्वी कोकणदिवा केला असल्यामुळे थोडी वाट माहितीची होती . कोकणदिवा खालील पठार पार […]