कोकणदिवा

कोकणदिवा दिनांक – 14 एप्रिल 2024 आज एका घनदाट जंगलातुन जाणाऱ्या मार्गाने कोकणदिवा या किल्ल्याची सफर केली. अनेक वर्षांपासून या किल्ल्याचे नाव ऐकून होतो. टी टी एम एम तत्वावर आम्ही 11 जण यात सहभागी झालो. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आहे. पहाटे साडेपाच वाजता पुण्यातून दोन गाड्यातून आम्ही सिंहगडच्या जवळूनच कोकण दिव्याकडे निघालो. पुण्याहून […]