Madhumakrand gad trek

Madhumakrand gad trek रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी मी, हरीश कुलकर्णी व समीर सागवेकर हातलोट दरवाजा मार्गे मधु मकरंदगड व येताना मोहन दाभे घाटवाट केली. यासाठी आम्ही पहाटे चार वाजता पुण्यातून गाडीतून निघालो. महाबळेश्वर जवळील भोसे येथून गाईडला घेऊन आम्ही सकाळी सात वाजता हातलोटला पोहचलो , तिथून आम्ही ट्रेकची सुरुवात केली वाट तशी मळलेली […]