गोघोळ-अंधारी-खेतोबा: एक अविस्मरणीय सह्याद्रीतील ट्रेक

डुक्करपाडा – गोघोळ चढाई – अंधारी – खेतोबा – खेतोबा वाट उतराई – वाजंत्री उतराई – डुक्करपाडा ठिकाण: जामरुंग, कर्जत तारीख: २३ मार्च २०२५ सुरुवात: घाटवाटा मोहिमेचा रोमांच नेमका मी घाटवाटा चाचणी दिली आणि त्यात निपुण झालो! त्याची पोचपावती म्हणून की काय मला आमच्या टीटीएमएम घाटवाटा – परिक्रमा – रेंज ट्रेक्स मध्ये सामील करून घेतले आणि गोघोळ चढाई – अंधारी […]