“येता जावली, जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत माघारा जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येणार ते आजच या. येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. जावळीस येणारच तरी यावे.. दारुगोली महजूद आहे!”जावळी (जयवल्ली) चा राजा चंद्रराव मोरेचे हे उन्मत्त उत्तर ऐकून महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. परिणामी जावळीचा पाडाव तर झालाच परंतु […]