पन्हाळा पावनखिंड ट्रेक दिनांक 24 व 25 ऑगस्ट 2024 आम्ही 7 जणांनी मिळून ही ऐतिहासिक वाट अनुभवण्याचा प्रयत्न केला. पन्हाळा वरुन सकाळी नाष्टा उरकून सकाळी वीर बाजी प्रभू व वीर शिवा काशीद स्मारकाचे दर्शन घेऊन सुरुवात केली. पन्हाळा किल्ला उतरून पुढे गेल्यावर एका वस्ती रस्त्याने पुढे जाऊन मसाई पठार च्या बाजूने चढण्यास सुरुवात केली. चढ […]