आज 11 ऑगस्ट 2024 कात्रज बोगदा ते नारायणपूर ट्रेक आजच्या ट्रेक चे नियोजन थोडे वेगळं होतं, पण काही करणास्तव प्लॅन बदलवा लागला,रेंज ट्रेक तर करायचा होताच. मग कात्रज ते नारायणपूर करू असा निश्चित केलं.एकूण 6 जण ट्रेक साठी तयार झाले. मग उठून 5.40 ला आम्ही जुना बोगदा जवळ पोहोचलो आणी पहाटे 5.45 ला ट्रेक सुरु […]
स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2024 भुलेश्वर – ढवळगड – भुलेश्वर आम्ही 8 जणांनी स्वातंत्र्य दिन सुट्टी चे औचिक्य साधून भुलेश्वर ढवळगड भुलेश्वर ट्रेक केला. या साठी सर्वांनी पहाटे पुण्यातून प्रवास सुरु केला, तरी आम्हाला भुलेश्वर ला पोहचून ट्रेक सुरु करायला 7.00 वाजले. पोहचल्या नंतर मंदिर नजरेस पडले आणी भारतीय शिल्पा कलेचा मनमोहक नजर पुन्हा एकदा […]