सोनगिरी व ड्युक्स नोज (नागफणी) ट्रेक

दिनांक 12 मे 2024 रविवार सोनगिरी व ड्युक्स नोज(नागफणी) ट्रेक आम्ही पाच जणांनी मिळून, ठरल्याप्रमाणे वरील ट्रेक केला. या साठी आम्ही रविवारी पहाटे 4.00 ला सिंहगड रोड येथून प्रवास सुरु केला आणि लोणावळा, खोपोली मार्गे पळसदरी या गावी 6.15 ला पोहचलो. गावातूनच कालकाई मंदिरा पर्यंत रस्ता आहे. तिथूनचं ट्रेक सुरु होतो. रेलवे रुळावरून चालत जाव […]