हरीशचंद्र गड कोकणकडा

अविस्मरणीय भ्रमंती, तांत्रीक पद्धती आणी छोट्या मोठ्या गंमती जंमती, अडचणी आणी लागलेला कसं असं बरच काही.. दिनांक २०२४ एप्रिल ५, ६ आणी ७ (शु्क्रवार, शनिवार आणी रविवार) प्रवास; दिवस ०ः पुणे ते खिरेश्वर. साधारण २ आठवड्यापासून ठरलेला हा ट्रेक! जसे की हरीशचंद्र गड कोकणकडा मुक्कामी जायचं. तसं आमच्या स्वखर्च भ्रमंती वाट्सअप कट्ट्यावर साकेत ह्यांनी ठरल्याप्रमाने […]