
@saketmithari
सिद्धघड-गायदरा- भट्टीचे रान – कोंडवळ – भीमाशंकर – गणेश घाट – पदरगड – खांडस
दिनांक 23 व 24 मार्च 2024 सिद्धघड-गायदरा- भट्टीचे रान – कोंडवळ – भीमाशंकर – गणेश घाट – पदरगड – खांडस मी व ajit bhosale,Indrajit Randhave Trekker,sachin salunkhe, Pravin Pawde Ttmm Pune Team Trekker पाच जणांनी मिळून, हा ट्रेक करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी पहाटे 4.00 ला वारजे, पुणे निघालो. लोणावळा, खोपोली, कर्जत, म्हसा असा प्रवास […]
हरीशचंद्र गड कोकणकडा
अविस्मरणीय भ्रमंती, तांत्रीक पद्धती आणी छोट्या मोठ्या गंमती जंमती, अडचणी आणी लागलेला कसं असं बरच काही.. दिनांक २०२४ एप्रिल ५, ६ आणी ७ (शु्क्रवार, शनिवार आणी रविवार) प्रवास; दिवस ०ः पुणे ते खिरेश्वर. साधारण २ आठवड्यापासून ठरलेला हा ट्रेक! जसे की हरीशचंद्र गड कोकणकडा मुक्कामी जायचं. तसं आमच्या स्वखर्च भ्रमंती वाट्सअप कट्ट्यावर साकेत ह्यांनी ठरल्याप्रमाने […]
कोकणदिवा
कोकणदिवा दिनांक – 14 एप्रिल 2024 आज एका घनदाट जंगलातुन जाणाऱ्या मार्गाने कोकणदिवा या किल्ल्याची सफर केली. अनेक वर्षांपासून या किल्ल्याचे नाव ऐकून होतो. टी टी एम एम तत्वावर आम्ही 11 जण यात सहभागी झालो. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आहे. पहाटे साडेपाच वाजता पुण्यातून दोन गाड्यातून आम्ही सिंहगडच्या जवळूनच कोकण दिव्याकडे निघालो. पुण्याहून […]
एक अनपेक्षित परिक्रमा:
एक अनपेक्षित परिक्रमा: सह्याद्रीतील खोडमोड ट्रेक मध्यंतरी, श्री विजय बुटालाजी यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागतसमारंभाला जाण्याचा योग आला. हा समारंभ एकत्र येण्याचे ठिकाण ठरले होते, जिथे विविध डोंगरयात्रांच्या आठवणींना उजाळा मिळत होता. गप्पा रंगात आल्या होत्या. याच वेळी, सह्याद्रीचे जाणकार, माझे मित्र संतोष जाधव, पुढच्या आठवड्याच्या ट्रेकसाठी एक प्रस्ताव घेऊन आले. ट्रेकची योजनासंतोषने विचारले, “भोरप्याची नाळ, […]
सोनगिरी व ड्युक्स नोज (नागफणी) ट्रेक
दिनांक 12 मे 2024 रविवार सोनगिरी व ड्युक्स नोज(नागफणी) ट्रेक आम्ही पाच जणांनी मिळून, ठरल्याप्रमाणे वरील ट्रेक केला. या साठी आम्ही रविवारी पहाटे 4.00 ला सिंहगड रोड येथून प्रवास सुरु केला आणि लोणावळा, खोपोली मार्गे पळसदरी या गावी 6.15 ला पोहचलो. गावातूनच कालकाई मंदिरा पर्यंत रस्ता आहे. तिथूनचं ट्रेक सुरु होतो. रेलवे रुळावरून चालत जाव […]
गरजाईवाडी ते सांडोशी – रायगड trek
गरजाईवाडी ते सांडोशी, रायगड trek दिनांक 07 जुलै 2024 आम्ही 14 जणांनी मिळुन गरजाईवाडी ( पानशेत , घोळ च्या शेजारी ) ते सांडोशी वा त्यानंतर रायगड किल्ला असा ट्रेक केला . ह्यासाठी आम्ही गरजाईवाडी येथून सकाळी 7.30 ला चालायला सुरुवात केली , पूर्वी कोकणदिवा केला असल्यामुळे थोडी वाट माहितीची होती . कोकणदिवा खालील पठार पार […]
कात्रज – बोपदेव – कानिफनाथ – दिवेघाट
दिनांक 21 जुलै 2024 कात्रज – बोपदेव – कानिफनाथ – दिवेघाट यासाठी आम्ही पहाटे 5.30 ला कात्रज चौकात जमून, पुढे एकत्र रिक्षाने कात्रज जुना बोगदा गाठला आणी ट्रेक ला 6.00 ला सुरुवात केली. पावसाची रीप रीप चालू होती पण वातावरण एकदम स्वच्छ आणी सुंदर होते. आंबीलढग येथे वॉटर ब्रेक घेऊन आम्ही पुढे निघालो, पुढची वाट […]
दिवेघाट – मल्हारगड – धवळगड ट्रेक
तंगडी तोड ट्रेक रविवार, दिनांक 4 ऑगस्ट 2024 दिवेघाट – मल्हारगड – धवळगड ट्रेक मागील कात्रज ते ट्रेक मध्ये ठरवल्या प्रमाणे या ट्रेक चेक आयोजन केले होते. सुरवातला आम्ही तिघेच ट्रेक ला जाणार होतो परंतु हळू हळू संख्या वाढून 22 वर गेली, टेम्पो ट्रॅव्हलर व एक खासगी गाडी असा प्रवास करत आम्ही दिवेघाट च्या माथ्यावर […]
कात्रज बोगदा ते नारायणपूर ट्रेक
आज 11 ऑगस्ट 2024 कात्रज बोगदा ते नारायणपूर ट्रेक आजच्या ट्रेक चे नियोजन थोडे वेगळं होतं, पण काही करणास्तव प्लॅन बदलवा लागला,रेंज ट्रेक तर करायचा होताच. मग कात्रज ते नारायणपूर करू असा निश्चित केलं.एकूण 6 जण ट्रेक साठी तयार झाले. मग उठून 5.40 ला आम्ही जुना बोगदा जवळ पोहोचलो आणी पहाटे 5.45 ला ट्रेक सुरु […]
भुलेश्वर – ढवळगड – भुलेश्वर
स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2024 भुलेश्वर – ढवळगड – भुलेश्वर आम्ही 8 जणांनी स्वातंत्र्य दिन सुट्टी चे औचिक्य साधून भुलेश्वर ढवळगड भुलेश्वर ट्रेक केला. या साठी सर्वांनी पहाटे पुण्यातून प्रवास सुरु केला, तरी आम्हाला भुलेश्वर ला पोहचून ट्रेक सुरु करायला 7.00 वाजले. पोहचल्या नंतर मंदिर नजरेस पडले आणी भारतीय शिल्पा कलेचा मनमोहक नजर पुन्हा एकदा […]