@saketmithari
पन्हाळा पावनखिंड ट्रेक
पन्हाळा पावनखिंड ट्रेक दिनांक 24 व 25 ऑगस्ट 2024 आम्ही 7 जणांनी मिळून ही ऐतिहासिक वाट अनुभवण्याचा प्रयत्न केला. पन्हाळा वरुन सकाळी नाष्टा उरकून सकाळी वीर बाजी प्रभू व वीर शिवा काशीद स्मारकाचे दर्शन घेऊन सुरुवात केली. पन्हाळा किल्ला उतरून पुढे गेल्यावर एका वस्ती रस्त्याने पुढे जाऊन मसाई पठार च्या बाजूने चढण्यास सुरुवात केली. चढ […]
बैलदरा – फेन्यादेवी घाटवाट
दिनांक – 16 सप्टेंबर 2024 बैलदरा – फेन्यादेवी घाटवाट आम्ही आपल्या पुण्यातील STF या ग्रुप सोबत बैलदरा फेन्यादेवी ही घाटवाट केली. घाटवाटे ची सुरुवात ही सावळा ह्या गावापासून होते. सुरुवातीला काहीसा माळावरचा रस्ता आहे. वांद्रे भीमाशंकर ला जायला पण ह्याच माळावरून रस्ता आहे. पण काही अंतर गेले की वांद्रे खिंडीचा रस्ता आणी, बैलदरा ची वाट […]
कलावंतीण – प्रबळगड ट्रेक
कलावंतीण – प्रबळगड ट्रेक दिनांक – 22 सप्टेंबर 2024 मुंबई, पनवेल जवळील ह्या दोन किल्ल्याना आम्ही 12 जणांनी मिळून भेट दिली. खर तर कलावंतीण नेहमीच सोशल मीडिया वर दिसणारा किल्ला, पण तो पाहण्याचा योग असा अचानक येईल असं वाटलं नव्हता. ह्या रविवारी आराम करायचा ठरला होतं, पण ग्रुप वर पोस्ट आली, आणी राहवला नाही. ह्या […]
भटकंती वाघजाई घाट आणि तेल्याच्या नाळेची
ट्रेकमार्ग – घोळ – कुंभेमाची -वाघजाई घाट – बडदेमाची – टिटवे – बोरावली – बोरमाची – तेल्याची नाळ – घोळदिनांक – २९ सप्टेंबर २०२४.ट्रेक कालावधी – ११ तास एकूण अंतर – २८ किलोमीटर श्रेणी – कठिण© साकेत मिठारी महत्वाचे असे – नवीन हौशीगौशी मंडळींनी अजिबात रिस्क घेऊ नये 🙏